Book Free Visit at Your Door-step
तुमच्यासाठी संपूर्ण कागदपत्र प्रक्रिया व अनुदान व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडते. ग्राहकांना कोणतीही तांत्रिक अडचण जाणवू नये यासाठी आम्ही संपूर्ण मार्गदर्शन व सहकार्य करतो. तुम्हाला फक्त सौर यंत्रणा निवडायची आहे – उर्वरित सर्व प्रक्रिया आम्ही पार पाडतो. सरकारकडून मिळणारे ₹78,000 पर्यंतचे अनुदान थेट तुमच्या बँक खात्यावर जमा केले जाते.
टीप: 3 kW पेक्षा जास्त क्षमतेसाठी सबसिडी ₹78,000 वर मर्यादित आहे.
तुमच्या वतीने आम्ही काय करू?
संपूर्ण कागदपत्रांची तयारी व सबमिशन
सरकारी पोर्टलवर अर्ज नोंदणी
Net Metering व DISCOM प्रमाणपत्र प्रक्रिया
सबसिडी बँकेत जमा होईपर्यंत फॉलो-अप
अनुदानासाठी आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
बँक पासबुक
वीजबिलाची प्रत
7/12 उतारा (शेतकऱ्यांसाठी)
फोटो